Last Update:
 
मुख्यपान

पणजी, ता. 19-  केवळ संगीत नाटके सादर करण्यासाठी आईने नाटक कंपनी स्थापन केलेली व मी पोटात असताना आईने भूमिका केलेली आहे.
पणजी, ता. 19 - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या 9 मार्च रोजी कांपाल येथील क्रीडा प्राधिकरण मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यावर 10,91,782 रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांना मिळाली आहे.
पणजी, ता. 18 (प्रतिनिधी) ः राज्याच्या शिक्षण संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी डी. पी. द्विवेदी यांची नियुक्ती करणारा आदेश सरकारने आज जारी करून शिक्षण उपसंचालक अनिल पवार यांना संचालकपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त केले आहे.
पणजी, ता. 18 (प्रतिनिधी) ः गोवा सी ई टी त प्रथम क्रमांक मिळवलेल्या गौतम मंजुनाथ भट या आर्यन स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्याने आय आय टी प्रवेश परीक्षेत देशात 124 वा क्रमांक पटकावला आहे.
पणजी, ता. 18 (प्रतिनिधी) ः गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्च 2012 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या 22 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे.
वास्को,ता. 18 (प्रतिनिधी)ः कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एलिना साल्ढाणा (भाजप), रेमंड डिसा (कॉंग्रेस), रमाकांत बोरकर या तिघा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीनंतर आज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
पणजी, ता. 18 ः मोटार वाहन चालक परवान्याच्या चीपमध्ये असलेली माहिती वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे यंत्रणा नसली तरी वाहतूक खात्याकडे मात्र तशी यंत्रणा आहे.
पणजी, ता. 18   ः जगातील सर्वांत मोठी प्रवासी नौका "व्हॉएजर ऑफ सीज' आज मुरगाव बंदरात दाखल झाली. त्यातून 3840 प्रवासी गोव्यात दाखल झाले. दुबईहून 15 मे रोजी ही नौका गोव्यात येण्यास निघाली होती.
मडगाव, ता. 18 ः राज्य प्रशासनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची मक्तेदारी वाढत चालली असून सरकारी पदांच्या बढत्यांबाबत ज्येष्ठता यादी डावलण्याबरोबर नियमांचे उल्लंघन करून आपल्या मर्जीतील उच्चवर्गीयांना बढत्या देण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. आरोग्य खात्यात डॉ.
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: