"३ इडियटस्‌' खूपच शहाणे!
युवराज यादव
"गजनी' या सुपरहिट नंतरचा आमीरचा चित्रपट... "मुन्नाभाई एमबीबीएस' आणि "लगे रहो मुन्नाभाई' नंतरचा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांचा चित्रपट... वेगळ्या वाटेवरच्या "रंग दे बसंती' यांच्यानंतर शर्मन जोशी आणि आर. माधवन पुन्हा एकत्र... असं सारं असल्यावर चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा खचितच वाढणार. तसा आजवर अशावेळी अनेकांकडून अपेक्षाभंग झाल्याचाच अनुभव आहे. मात्र इथं तसं झालेलं नाही

मागोवा