गोवा पालिका निवडणूकीच्या शेवटच्या दिवशी 381 उमेदवारी अर्ज दाखल

381 nominations were filed on the last day of Goa Municipal Corporation elections
381 nominations were filed on the last day of Goa Municipal Corporation elections

पणजी: राज्यातील सहा पालिका निवडणुकांसाठी 75 प्रभागातून आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 381 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर पणजी महापालिकेच्या 30 प्रभागांसाठी आज शेवटच्या दिवशी 120 अर्ज दाखल झाले आहेत. 

सहा पालकांसाठी आज 92 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर पणजी महापालिकेसाठी आज 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही माजी नगरसेवक यांचाही समावेश आहे.

वीस पंचायतींच्या 22 प्रभाग पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे एकूण संख्या 74 वर पोहोच आहेत. उत्तर गोव्यातील पंधरा पंचायत प्रभागांसाठी 53 अर्ज आले आहेत तर दक्षिण गोव्यातील सात प्रभागांसाठी 21 अर्ज दाखल झाले आहेत. भिरोंडा, मावशी व चिखली या पंचायतीच्या प्रागामध्ये एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने येथील एकमेव उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com