आता पणजीतील मार्केटचा  पूर्ण ताबा महापालिकेकडे

Now onwards municipal corporation will have full authority over market in Panaji
Now onwards municipal corporation will have full authority over market in Panaji

पणजी : अनेक वर्षांपासून मार्केट इमारतीचा पूर्ण ताबा नसल्याने महापालिकेला दुकानाशी भाडेकरार करता येत नव्हता. आज अखेर महापालिका प्राधिकरणाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची जागा महापालिकेला हस्तांतर केल्याचे पत्र सुपूर्द केले आहे. या कामासाठी महापौर उदय मडकईकर, बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार बाबूश मोन्सेरात, मंत्री जेनिफर मोन्सेरात, मंत्री विश्वजीत राणे यांचे महापौर मडकईकर यांनी आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com