कुरिगद्दा अपघातात एक ठार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

हल्ल्याळ:हल्याळ शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या खानापूर-ताळगुप्पा राज्यमहामार्गालगत असलेल्या कुरिगद्दा ग्रामजवळील अपघाती वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.बस्त्यांव परासी आम्लपची (५८, रा. नीलवणी) असे जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मोटार सायकलवरून यल्लापूरच्या दिशेने जात असलेला बस्त्यांव परासी आम्लपची आपल्या (के.ए. ६५ एच. ८६०१) दुचाकीने कुरिगद्दा ग्रामजवळील अपघाती वळणावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने धडक दिली.परिणामी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

या विषयी घटनेची माहिती मिळताच हल्याळ पोलीस ठाणा उप निरीक्षक यल्लालिंग कोण्णूर यांनी घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरु आहे .
 
डेंग्‍यूच्‍या रूग्‍णांत दुप्‍पटीने वाढ

संबंधित बातम्या