खोला येथील सभागृहात बुधवारी कृषी मेळावा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

आगोंद : खोला, काणकोण येथील खोला पंचायत सभागृहात बुधवार ता. १२ फेब्रुवारी रोजी, सकाळी १० वा. कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती विभागीय कृषी अधिकारी शिवराम देसाई यांनी दिली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, कृषी अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

पैंगीण, खावट येथील प्रसिद्ध शेतकरी अजित पै, हे फायदेशीर फलोत्पादन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. खोतिगाव येथील प्रसाद वेळीप भाजी उत्पादन कसे फायदेशीर व तांत्रिक विषयांवरील मार्गदर्शन करणार आहेत. खोला येथील गौतम कामत फूल शेती, तर पैंगीण येथील सचिन नाईक काकडी उत्पादनांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

पेडण्यात इनडोअर स्टेडियम उद्‍घाटनासाठी सज्ज

संबंधित बातम्या