Kangana Ranaut: बेधडक कंगनाच्या ग्लॅमरस अदा...

Rahul sadolikar

अभिनेत्री कंगना रणौत हे बॉलिवूडमधील सगळ्यात चर्चेत असणारं नाव

kangana Ranauat | Dainik Gomantak

कंगना सध्या तिच्या 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे

kangana Ranauat | Dainik Gomantak

पण त्यातूनही ती बॉलिवूडवर निशाणा साधताना दिसत आहे

kangana Ranauat | Dainik Gomantak

करण जोहरन 'पठाण'च्या यशावर हा द्वेषावर विजय आहे असं म्हणाली ही गोष्ट कंगनाला प्रचंड खटकली..

kangana Ranauat | Dainik Gomantak

कंगनाने त्यावर ट्विट्सची सिरीजच सुरू केली आहे

kangana Ranauat | Dainik Gomantak

कंगनाने एक दिवसाआधीच 'पठाण'चं कौतुक केलं होतं ;पण आज अचानक कंगनाचा सूर बदलला

kangana Ranauat | Dainik Gomantak

ट्विट्टरवर यांवर ट्रोलर्सनी चांगलंच ट्रोल केलं आहे

kangana Ranauat | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Janhavi Kapoor | Dainik Gomantak