'कॅप्टन' Rohit Sharma ची दहा वर्षे

Pranali Kodre

रोहित शर्मा गेल्या 10 वर्षापासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे.

Rohit Sharma | Twitter

रोहितने 2013 साली सर्वात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते.

Rohit Sharma | Twitter

त्यामुळे रोहितच्या कर्णधारपदाचे 10 वे वर्ष यंदा मुंबई इंडियन्स सेलिब्रेट करत आहेत.

Rohit Sharma | Twitter

आयपीएल 2013 स्पर्धेत 30 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्याच वानखेडे स्टेडियवर सामना होत आहे.

Rohit Sharma | Twitter

हा सामना मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वासाठी समर्पित केला आहे.

Rohit Sharma | Twitter

महत्त्वाचे म्हणजे हा आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना असून याच दिवशी रोहित शर्मा त्याचा 36 वा वाढदिवस देखील साजरा करत आहे.

Rohit Sharma | Twitter

रोहित 2011 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने 2013 सालापासून या संघाचे नेतृत्व करताना 5 वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले आहे.

Rohit Sharma | Twitter

रोहितने मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 असे पाच वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.

Rohit Sharma | Twitter
Rohit Sharma | Dainik Gomantak