Lionel Messi ला वर्षाला तब्बल 3600 कोटी रूपयांची ऑफर?

Akshay Nirmale

लिओनेल मेस्सीला सौदी अरेबियाच्या अल हिलाल या क्लबकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा आहे.

Lionel Messi | Google Image

लिओला मिळालेली ही ऑफर तब्बल 3600 कोटी रूपयांची ऑफर असल्याचे सांगितले जात आहे.

Lionel Messi | Google Image

मेस्सीला साईन करण्यासाठी या क्लबने त्याला वर्षाकाठी 3600 कोटी रूपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

Lionel Messi | Google Image

तथापि, अद्याप क्लबकडून अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतची न्यूज दिली होती.

Lionel Messi | Google Image

मेस्सी सध्या पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळतो.

Lionel Messi | Google Image

दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोने यापुर्वीच सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबकडून खेळायला सुरवात केली आहे. त्यासाठी रोनाल्डोला वर्षाकाठी 1800 कोटी रूपये मिळतात.

Cristiano Ronaldo | Google Image

आता मेस्सीला रोनाल्डोहून अधिक मोबदल्याची ऑफर देण्यात आली आहे.

Lionel Messi | Google Image
Curdi Village Goa | Dainik Gomantak