49 वर्षांची बॉलीवूडची फिटनेस क्वीन; 'हे' आहे फिटनेस सिक्रेट...

Akshay Nirmale

फिटनेस क्वीन

अभिनेत्री मलायका अरोरा बॉलीवूडची फिटनेस क्वीन आहे. वयाच्या ४९ व्या वर्षीही ती अनेक तरूण हीरोईन्सना फिटनेसबाबत मात देते.

Malaika Arora | Instagram

परफेक्ट शेप

मलायकाने तिच्या शरीराला परफेक्ट शेप दिला आहे. योगा हे तिच्या स्लिम बॉडीचे एक रहस्य आहे.

Malaika Arora | Instagram

हेल्थी डाएट

मलायका तेलकट आणि जंकफूड टाळते. ती नेहमी हेल्थी डाएट घेते. कधीतरी ती चीट डाएट करते.

Malaika Arora | Instagram

पॉवर वॉक

मलायका रोज सायंकाळी एक तास चालते. हे पॉवर वॉक देखील तिच्या फिटनेसचे एक सिक्रेट आहे.

Malaika Arora | Instagram

वर्कआऊट

मलायका जिममधील वर्कआऊटसोबतच बॉक्सिंग, सायकलिंग, स्विमिंग करत असते.

Malaika Arora | Instagram

पेय

प्रिझर्व्हेटिव्ह ज्युसऐवजी मलायका ताज्या फळांचा ज्यूस आणि नारळ पाणी पिते.

Malaika Arora | Instagram

पुरेशी झोप

याशिवाय मलायका दररोज पुरेशी झोप घेते.

Malaika Arora | Instagram
Famous Ganesh Temples In India | Dainik Gomantak