Weight Loss: 'हे' 5 हिरवे पदार्थ तुमचं वजन झटक्यात कमी करतील

दैनिक गोमन्तक

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फार प्रभावी आहे.

Green Food | Dainik Gomantak

तुमचा मेटाबॉलिझम वाढतो आणि वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.

Green Food | Dainik Gomantak

हिरवे मुग वजन कमी करण्यास खूप उपयुक्त ठरतात.

Green Food | Dainik Gomantak

यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते.

Green Food | Dainik Gomantak

हिरवी मिर्ची वजन कमी करण्यास मदत करते.

Green Food | Dainik Gomantak

हिरव्या मिर्चीमध्ये कॅप्साइसिन तत्वात एन्टी ओबेसिटीचे गुण असतात. ज्याने वजन कमी होते.

Green Food | Dainik Gomantak

इलायची आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि चयापचय वाढवते.

Green Food | Dainik Gomantak

ती शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास मदत करते.

Green Food | Dainik Gomantak

कढीपत्त्यात डायक्लोरोमेथेन, इथाइल एसीटेट आणि महानिम्बाइन सारखे विशेष घटक आढळतात.

Green Food | Dainik Gomantak
Dainik Gomantak