HBD Abhishek: अभिषेक बच्चनने हे सिद्ध केले की संघर्ष करून वारसा सांभाळता येतो...

Rahul sadolikar

अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस त्यानिमित्य पाहुया त्याचे काही किलर लूक्स

Abhishek Bacchan | Dainik Gomantak

रेफ्युजी चित्रपटातून पदार्पण केलेला हा अभिनेता सुरूवातीला अपयशीच ठरला

Abhishek Bacchan | Dainik Gomantak

अभिषेकसोबत बच्चन हे नाव होतच पण तरीही त्याला प्रेक्षकांनी त्याच्या वडिलांइतकं नाही स्वीकारलं पण त्याने संघर्ष नाही थांबवला

Abhishek Bacchan | Dainik Gomantak

यशराज बॅनरच्या 'धूम' चित्रपटाने त्याच्या यशाची सुरूवात झाली

Abhishek Bacchan | Dainik Gomantak

त्याआधी शरारत, रन यांसारखे चित्रपट काही विशेष कमाल दाखवू शकले नव्हते

Abhishek Bacchan | Dainik Gomantak

अभिनयाची एक विशेष शैली असतानाही अभिषेक यशस्वी का होऊ शकला नाही? याचं उत्तर देणं कठीण आहे

Abhishek Bacchan | Dainik Gomantak

पण आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिषेकने स्वत:चा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.

Abhishek Bacchan | Dainik Gomantak
Shriya Saran | Dainik Gomantak