Aparshakti Khurana : अपारशक्ती गोव्याच्या प्रेमात

गोमन्तक डिजिटल टीम

अपारशक्ती एका कार्यक्रमासाठी गोव्यात आला आहे.

Aparshakti Khurana

फोटोत अपारशक्तीने टक्सिडो परिधान केलेला दिसत आहे

Aparshakti Khurana

अभिनेता आयुष्यमान खुरानाचा लहान भाऊ अपारशक्ति खुराना 

Aparshakti Khurana

अपारशक्तीने विनोदी आणि उत्कृष्ट अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत

Aparshakti Khurana

अपारशक्तीचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे

Aparshakti Khurana

अपारशक्तीने करिअरची सुरूवात रेडिओ जॉकी आणि व्हिजे म्हणून केली

Aparshakti Khurana

अपारशक्तीने चित्रपटांसोबतच अनेक वेबसिरीजमध्ये ही काम केले आहे.

Aparshakti Khurana