46 वर्षीय पूजा बत्राचा बिकिनी लूक व्हायरल

Rajat Sawant

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा दररोज तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते

अनेक चित्रपटांमध्ये भूमिका

पूजा बत्रा बरेच दिवस चित्रपटांपासून दूर असली तरी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे

पूजाचे नवे फोटो

समुद्रात बिकिनी परिधान करुन पूजा सूर्याकडे बघताना फोटोंमध्ये दिसत आहे

फोटो व्हायरल

पूजा पाण्यात बसून मनमोहक पोज देताना दिसत आहे

मॉडेल आणि अभिनेत्री

मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बत्रा वयाच्या 46व्या वर्षीही फिट आणि ग्लॅमरस आहे.

इंस्टावर अनेक फोटो

अभिनेत्रीचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या बिकिनी लूकने भरलेले आहे

शेवटचा चित्रपट

2021 मध्ये रिलीज झालेल्या 'स्क्वाड' या चित्रपटात पूजाने शेवटची भूमिका साकारली होकी

Virat Kohli - Rohit Sharma | Dainik Gomantak