गोमन्तक डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री जिनल जोशी तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी चाहते घायाळ होतात
सध्या तीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये जिनल बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे.
जिनलने बाथटबमध्ये एक ते अनेक ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.
जिनल जोशी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे
ग्लॅमरस असण्यासोबतच जिनलची स्टाइलही खूप क्यूट दिसत आहे.