Pathaan: 'बेशरम रंग'वरुन ट्रोल करणाऱ्यांना किंग खानने फटकारले

Sumit Tambekar

बेशरम रंग' हे पहिले गाणे रिलीज होताच याला विरोध होत आहे

Pathaan | Dainik Gomantak

बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाच्या ऑरेंज कलरच्या बिकिनीला विरोध केला जातो आहे

Pathaan | Dainik Gomantak

भगवा रंग हे श्रद्धेचे प्रतीक असल्याचे अनेक संघटनांचे म्हणणे आहे

Pathaan | Dainik Gomantak

शाहरुखने कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शैलीत चोख प्रत्युत्तर विरोध करणाऱ्यांना दिलं आहे

Pathaan | Dainik Gomantak

शाहरुखने भावी पिढीला सुधारण्याबाबतही मंचावरुन भाष्य केलं

Pathaan | Dainik Gomantak

जाणिवपुर्वक या गाण्यांला विरोध केला जात असल्याची ही चर्चा आहे

Pathaan | Dainik Gomantak

यावर निर्मात्यांकडून किंवा चित्रपटाच्या कलाकारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

Pathaan | Dainik Gomantak
Dainik Gomantak