Siddharth Nigam: आमिर खानचे लहानपण साकारलेला सिद्धार्थ

गोमन्तक डिजिटल टीम

सिद्धार्थ निगम TV आणि बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे.

Siddharth Nigam | Instagram

सिद्धार्थने अनेक TV मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

Siddharth Nigam | Instagram

सिद्धार्थने आमिर खान सोबत धुम-3 मध्ये काम केले आहे.

Siddharth Nigam | Instagram

सिद्धार्थने आमिरच्या लहानपणाची भूमिका केली होती.

Siddharth Nigam | Instagram

सिद्धार्थ अत्यंत गुणी अभिनेता आहे.

Siddharth Nigam | Instagram

त्याोबतच तो डान्स, कराटे, फायट यात पारंगत आहे.

Siddharth Nigam | Instagram

सिद्धार्थने अनेक हिंदी सिरियल्समध्ये काम केले आहे.

Siddharth Nigam | Instagram
Amarnath | Dainik Gomantak