गोमन्तक डिजिटल टीम
आयशा शर्मा चित्रपटांमध्ये कमी आणि सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते.
आयशा आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करत असते.
आयशाने अलिकडे गोव्यात सुट्टीचा आनंद घेतला.
आयशाने गोव्यातील बीचला भेट दिली
बीचवर आयशाला हॉट अंदाज दिसून आला
आयाशाने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून, त्याला लाखो लाईक्स मिळक आहेत.
आयशाने आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.