'या' पुरूषाला डेट करण्यावरून ऐश्वर्या-मनिषामध्ये झालेले भांडण...

Akshay Nirmale

गाजले अनेक संघर्ष

बॉलीवूडच्या नायिकांमध्ये कॅटफाईट होणे ही सर्वसामान्य बाब आहे. इंडस्ट्रीतील दोन हीरोईन्समध्ये झालेले अनेक संघर्ष गाजले आहेत.

Manisha Koirala | Instagram

कॅटफाईट

ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईराला या दोन अभिनेत्रींमध्येदेखील अशी कॅटफाईट झाली होती.

Aishwarya Rai | Instagram

राजीव मुलचंदानी

मॉडेल राजीव मुलचंदानी याला डेट करण्यावरून या दोन्ही अभिनेत्री एकमेकींना भिडल्या होत्या.

Aishwarya Rai - Rajeev Mulchandani | google image

मनिषाची मुलाखत

एका मुलाखतीत मनिषा कोईरालाने म्हटले होते की, करियच्या सुरवातीच्या काळात ऐश्वर्या ही राजीव मूलचंदानीला डेट करत होती.

Manisha Koirala | Instagram

केवळ चांगले मित्र

त्यावर प्रत्त्युत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली होती की, ती कधीही राजीवसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत.

Aishwarya Rai | Instagram

मनिषाचा दावा

राजीवने माझ्यासाठी ऐश्वर्याला सोडले होते, असा दावाही मनिषा कोईराला यांनी केला होता.

Manisha Koirala | Instagram

प्रत्येक महिन्याला नवीन नाते

त्यावर ऐश्वर्याने म्हटले होते की, मनिषा दर महिन्याला नवीन पुरूषाला डेट करते. या कॅटफाईटनंतर दोघींमधील संबंध ताणले गेले होते, असे सांगितले जाते.

Manisha Koirala | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak