अलाना पांडेची मेहेंदी सोहेल खानच्या घरी

गोमन्तक डिजिटल टीम

चिक्की पांडे आणि डॅनी पांडे यांची मुलगी अलाना पांडे आणि तिचा बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी लग्नगाठ बांधणार आहे.

Alanna Panday | Instagram

अलाना पांडे तिच्या नुकतेच पार पडलेल्या मेहेंदी कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.

Alanna Panday | Instagram

अलाना पांडेच्या लग्नापूर्वीचे विधी अभिनेता सोहेल खानच्या घरी ठेवण्यात आले आहेत.

Alanna Panday | Instagram

मेहेंदी सेरेमनीसाठी अनेक बॉलिवूड कलाकार आणि पांडे कुटुंब सोहेल खानच्या घरी पोहोचले.

Alanna Panday | Instagram

मेहेंदीमध्ये अलाना पांडेची बहिण अनन्या पांडे देखील दिसली.

Alanna Panday | Instagram

अलाना पांडेने तिच्या मेहेंदीमध्ये फ्लॉवरी लेहेंगा घातला होता आणि ती तिच्या आईबरोबर सोहेलच्या घरी पोहोचले. 

Alanna Panday | Instagram

या खास प्रसंगी अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही पोहोचली होती. 

Alanna Panday | Instagram