Bhagyashree Beauty Secret: अभिनेत्री भाग्यश्रीच्या एवरग्रीन सौंदर्याचे रहस्य !

दैनिक गोमन्तक

'मैंने प्यार किया' सारख्या सुपरहीट सिनेमात झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री आजही फार लोकप्रिय आहे.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak

आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली. पण त्यानंतर भाग्यश्री बॅालिवुडपासून दूर राहिली.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak

अभिनेत्री भाग्यश्रीने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी तिची स्किन खूप ग्लो करते.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak

आपल्या स्किनससाठी ती ओट्सपासून बनलेल्या फेसपॅकचा वापर करते.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak

या फेसपॅकला बनवण्यासाठी कच्च दूध वापरलं जातं.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak

ओट्सची पावडर, मध, दूध हे सर्व मिक्स करुन हा फेसपॅक केला आहे.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak

अभिनेत्री भाग्यश्रीने आता परत बॅालिवुडमध्ये कमबॅक केले आहे.

Actress Bhagyashree | Dainik Gomantak
Dainik Gomantak