Nora Fatehi चा लेडी गागा लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री नोरा फतेही हीने नुकतेच सिल्व्हर रंगाच्या शिमरी ड्रेसमधील तिचा लूक इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

Nora Fatehi | Instagram

या लूकमध्ये नोराने बॉडी फिट ड्रेस, गोल्डन बेल्ट आणि ब्लाँड कलरचे केस केले आहेत.

Nora Fatehi | Instagram

नोराचा हा लूक गायिका लेडी गागा हिच्या लूकवरून प्रेरित असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nora Fatehi | Instagram

अगदी नोराच्या डोळ्यांचा मेकअपदेखील लेडी गागाच्या लूकवरून प्रेरित असल्याचे बोलले जात आहे.

Nora Fatehi | Instagram

नुकतेच नोरा फतेही ही अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Nora Fatehi | Instagram

आगामी काळात नोराचे 'अच्छा सिला दिया...' हे गाणे प्रदर्शित होणार आहे.

Nora Fatehi | Instagram

नोरा आगामी काळात जॉन अब्राहम आणि रितेश देशमुख यांच्यासोबत 'हंड्रेड परसेंट' या चित्रपटात दिसणार आहे. यात शहनाज गिल देखील असणार आहे.

Nora Fatehi | Instagram
Dainik Gomantak