Hina Khan : सर्वाधिक शिकलेली टीव्ही अभिनेत्री

Akshay Nirmale

स्टार प्लस चॅनेलवरील ये रिश्ता क्या कहलाता है, या मालिकेमुळे हिनाला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Hina Khan | Instagram

हिनाचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगर येथे झाला.

Hina Khan | Instagram

हिनाचा समावेश टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या अभिनेत्रींमध्ये होतो.

Hina Khan | Instagram

हिनाने 2009 मध्ये दिल्लीतील सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधन एमबीए ही पदवी घेतली आहे.

Hina Khan | Instagram

हिनाने टीव्ही सीरीयल्स, रिअॅलिटी शोज, वेब सीरीजसह चित्रपटातही काम केले आहे.

Hina Khan | Instagram

हिनाची एकूण संपत्ती 52 कोटी रूपये इतकी आहे.

Hina Khan | Instagram

हिना ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेचा निर्माता रॉकी जयस्वाल याला डेट करत असल्याचे सांगितले जाते.

Hina Khan | Instagram
Krishna Shroff | Dainik Gomantak