Ishita Dutta चे नवे फोटोशूट व्हायरल...

Akshay Nirmale

दृश्यम चित्रपटात तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली. या भुमिकेने तिला मोठी ओळख मिळवून दिली.

Ishita Dutta | Instagram

नुकतेच इशिताने तिचे एक ताजे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Ishita Dutta | Instagram

या सिल्व्हर बॅकलेस थाय स्लिट ड्रेसमध्ये इशिता हॉट दिसत आहे.

Ishita Dutta | Instagram

सटल मेकअप आणि डार्क लिपस्टिकमुळे ती या लूकमध्ये बोल्ड दिसून येत आहे.

Ishita Dutta | instagram

इशिताचा हा लूक व्हायरल झाला आहे.

Ishita Dutta | Instagram

इशिताला इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ishita Dutta | Instagram

इशिताने अभिनेता वत्सल सेठ याच्याशी विवाह केला आहे.

Ishita Dutta | Instagram
Dainik Gomantak