Actress Janhvi Kapoor तिच्या नव्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय

दैनिक गोमन्तक

जान्हवी कपूरने धर्मा प्रॉडक्शन निर्मित 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने पांढऱ्या फ्लोरल प्रिंटची साडी परिधान केली आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर अतिशय सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

लूक सिंपल ठेवण्यासाठी जान्हवी कपूरने छोटे कानातले आणि न्यूड लिपस्टिक लावली आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी कपूरचा पारंपारिक लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

अभिनेत्री जान्हवी कपूरने यात साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातलेले दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी कपूरच्या या फोटोंवर चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर एकापेक्षा एक ग्लॅमरस पोज देत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak