kajal Aggarwal: काजल अग्रवालचा 'हा' किलर लुक आपण पाहीला नसेल

गोमन्तक डिजिटल टीम

काजल अग्रवालने शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत

(actress kajal aggarwal shares new photos in short dress)

शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो | Dainik Gomantak

काजलच्या या ड्रेसमध्ये मिरर वर्क देखील करण्यात आले आहे

मिरर वर्क | Dainik Gomantak

मिरर वर्कमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे

ती खूपच सुंदर दिसत आहे | Dainik Gomantak

साऊथ आणि बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकने कमबॅक करत आहे

पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकने कमबॅक | Dainik Gomantak

काजल अग्रवाल 6 महिन्यांपूर्वीच आई झाली आहे

6 महिन्यांपूर्वीच आई झाली | Dainik Gomantak

काजल अग्रवालने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्सची झलक दाखवणारे काही फोटो शेअर केले आहेत

फॅशन सेन्सची झलक | Dainik Gomantak

काजल अग्रवालचा स्टायलिश फोटो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत

स्टायलिश फोटो | Dainik Gomantak
Dainik Gomantak