बीचवरील 'करिश्मा'

गोमंतक ऑनलाईन टीम

लेटेस्ट हॉट अवतार

नुकतेच अभिनेत्री करिश्मा तन्ना हीने सोशल मीडियात तिचा लेटेस्ट लूक शेअर केला आहे. बीचवरील या अवतारात ती एकदम हॉट दिसत आहे.

Karishma Tanna

समुद्रकिनारे

करिष्माला समुद्रकिनारे आवडतात. त्यामुळे व्हेकेशनला जाताना ती नेहमीच बीच असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देते.

Karishma Tanna

बीच लूक व्हायरल

करिश्मा तन्ना हीचे बीचीवरील अनेक हॉट लूक्स व्हायरल झाले आहेत.

Karishma Tanna

शॉर्ट ड्रेस

व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये करिश्मा कातिल दिसते.

Karishma Tanna

श्रग स्टाईल

शॉर्ट आणि ट्युब टॉपसोबत श्रग कॅरी केलेला तिचा लूकही व्हायरल झाला आहे.

Karishma Tanna

मोनोकिनी

समुद्रकिनारा म्हणजे भिजणे, डुंबणे आलेच. त्यासाठी करिश्माने आवडीनुसार मोनोकिनीला प्राधान्य दिले आहे.

Karishma Tanna

बिकिनी

अखेर राहिली बिकीनी. बीच आणि बिकिनी हे वेगळंच नातं आहे. अर्थातच करिश्मालाही ते प्रिय आहे.

Karishma Tanna
Katrina Kaif | Dainik Gomantak