Kashmira Pardeshi च्या दिलकश अदा...

Akshay Nirmale

अभिनेत्री कश्मिरा परदेशी हीने नुकतेच तिचे एक फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Kashmira Pardeshi | Instagram

या लुकमध्ये तिच्या कानातील मोठा झुमकाही लक्ष वेधून घेत आहे.

Kashmira Pardeshi | Instagram

कश्मिराचे हे दिलकश फोटोज व्हायरल झाले आहेत.

Kashmira Pardeshi | Instagram

मिशन मंगल या चित्रपटात कश्मिराने विद्या बालनच्या मुलीची भुमिका साकारली होती.

Kashmira Pardeshi | Instagram

यापुर्वी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.

Kashmira Pardeshi | Instagram

या वर्षी कश्मिरा एका तेलगू आणि तीन तमिळ चित्रपटात दिसणार आहे.

Kashmira Pardeshi | Instagram

लेपर्ड प्रिंटेड ड्रेसमधील कश्मिराचा लुकही सर्वाना आवडला होता.

Kashmira Pardeshi | Instagram
Alaya F | Dainik Gomantak