मधुरिमाने गोव्यात घेतला ब्रेक; गोवन आदरातिथ्याने झाली ताजीतवानी...

Akshay Nirmale

गोवा व्हेकेशन

अभिनेत्री मधुरिमा तुली (Madhurima Tuli) ही नुकतीच गोवा व्हेकेशनवर येऊन गेली.

Madhurima Tuli | Instagram

फोटो व्हायरल

मधुरिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे गोवा व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. यातून गोव्याच्या पाहुणचाराने ती ताजीतवानी होऊन पुन्हा कामावर रूजू झाल्याचे दिसते.

Madhurima Tuli | Instagram

सुप्रसिद्ध स्थळांना भेट

यात तिने गोव्यातील सुप्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या आहेत. फोटोजमध्ये ती गोव्यातील समुद्रकिनारे, किल्ले, चर्चेस येथे एन्जॉय करताना दिसून येते.

Madhurima Tuli | Instagram

सुप्रसिद्ध चेहरा

मधुरिमा टीव्हीवरील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. तिने टीव्ही, चित्रपट, रिअॅलिटी शोज आणि ओटीटी अशा सर्व ठिकाणी काम केले आहे.

Madhurima Tuli | Instagram

मधुरिमाचे काम

मधुरिमा ही मॉडेलिंग करत होती. तिने टीव्हीवरील कस्तुरी, कुमकुम भाग्य, परियच, चंद्रकांता, कयामत की रात, नच बलिये, बिग बॉस या मालिका, शोजमध्ये काम केले आहे.

Madhurima Tuli | Instagram

बॉयफ्रेंडला केलेली मारहाण

बिग बॉस मध्ये सहभागी असताना बॉयफ्रेंड विशाल आदित्य सिंग याला केलेल्या मारहाणीमुळे ती चर्चेत आली होती.

Madhurima Tuli | Instagram

नेटवर्थ

मधुरिमाची एकूण संपत्ती 8 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Madhurima Tuli | Instagram
Katrina Kaif | Dainik Gomantak