गोमन्तक डिजिटल टीम
नामांकीत अभिनेत्री मधुरिमा तुलीने अलिकडेच गोव्याला भेट देण्यासाठी आली होती.
अभिनेत्री तुलीने गोव्यातील बीचवरुन फोटो शेअर केले आहेत.
मधुरिमाच्या या फोटोंची सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे.
मधुरिमाने प्रसिद्ध चंद्रकांता मालिकेत प्रमुख भूमिका केली होती, याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
अभिनेत्रीच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत.
व्यस्त कामाच्या शेड्युलमधून मधुरिमाने वेळ काढत गोव्यात निवांत वेळ घालवला.
मधुरिमा सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते, तिच्या फोटो आणि रिल्स अनेक लाईक्स मिळत असतात.