Mansi Naik: ...म्हणून मानसी नाईक पुन्हा चर्चेत

Sumit Tambekar

अभिनेत्री मानसी नाईक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती

(Actress Manasi Naik new photo viral after divorce issue )

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत | Dainik Gomantak

अभिनेत्री मानसी नाईक घटस्फोटाची चर्चा रंगली होती

घटस्फोटाची चर्चा | Dainik Gomantak

सध्या तिचा आगामी चित्रपट एकदम कडक यामुळे ती चर्चेत आहे

आगामी चित्रपट | Dainik Gomantak

मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसल्याचं म्हटलं गेलं होतं

मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा | Dainik Gomantak

या चर्चेनंतर तिचे नवे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत

नवे फोटो | Dainik Gomantak

. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिले आहे -”Your Smile Is Beautiful When You Smile For Yourself

Your Smile Is Beautiful | Dainik Gomantak

तिने या फोटोंना कॅप्शन लिहिले आहे Thank You Universe 💫” (Mansi Naik)

फोटोंना कॅप्शन | Dainik Gomantak
Dainik Gomantak