मुंबई सोडणार होती राधिका, पण बनली 'ओटीटी'ची फेव्हरिट अन् 66 कोटींची मालकीण...

Akshay Nirmale

ऑफ बीट चित्रपट

अभिनेत्री राधिका आपटे हीची आज ओळख करून द्यावी लागत नाही. ऑफ बीट चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Radhika Apte | Instagram

ओटीटीचा फेव्हरिट चेहरा

एकेकाळी मुंबई सोडण्याचा विचार राधिकाने केला होता. पण अभिनयाच्या जोरावर आज राधिका ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा फेव्हरिट चेहरा बनली आहे. तिला ग्रॅमी नॉमिनेशनही मिळाले आहे.

Radhika Apte | Instagram

पहिला चित्रपट

वाह लाईफ हो तो ऐसी या चित्रपटापासून राधिकाने फिल्मी कारकिर्दीला सुरवात केली होती. यात तिने शाहिद कपूरच्या बहिणीची भूमिका केली होती. तिची भूमिका फारशी मोठी नव्हती.

Radhika Apte | Instagram

नाटक

याच काळात राधिकाने अनाहिता ओबेरॉय यांच्या बॉम्बे ब्लॅक या नाटकात काम केले. ते पाहून अभिनेता राहुल बोस खूप इम्प्रेस झाला होता.

Radhika Apte | Instagram

बंगाली चित्रपट

बंगाली चित्रपट अंतहीनसाठी राहूल बोसने दिग्दर्शक अनिरूद्ध रॉयला राधिकाचे नाव सुचविले. या चित्रपटात शर्मिला टागोर आणि अपर्णा सेनदेखील होत्या.

Radhika Apte | Instagram

पती

लंडनस्थित म्युझिशियन बेनेडिक्ट टेलर याच्याशी तिने 2012 मध्ये लग्न केले.

Radhika Apte | Instagram

नेट वर्थ

राधिकाची एकूण संपत्ती 66 कोटी रूपये इतकी आहे.

Radhika Apte | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak