श्रीवल्ली होणार चंद्रा, पाहा रश्मिकाची मराठमोळी अदा...

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसिद्ध अभिनेत्री ‘रश्मिका मंधाना’ लवकरच मराठीतील प्रसिद्ध वाहिनेवर झळकणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका झी चित्र गौरव 2023 सोहोळ्यात उपस्थिती लावणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका आपल्या सर्वांना अप्रतिम आणि प्रसिद्ध चंद्रा या लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

या कार्यक्रमाचा नुकताच एक टीझर प्रसिद्ध झाला असून, यातील रश्मिकाचे फोटो समोर आले आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका मराठमोठ्या वेशात अतिशय सुंदर आणि दिलखेचक दिसत आहे. सध्या तिचे फोटो अतिशय भाव खाऊन जात आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या चार भाषांमध्ये काम करत असलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाच्या झी चित्र गौरव 2023 सोहोळा या कार्यक्रमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

Rashmika Mandanna | Instagram