Samantha Ruth Prabhu चे साडी प्रेम...

Akshay Nirmale

समंथाला साडी नेसायला खूप आवडते.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

स्वतःची ही आवड ती विविध कार्यक्रमातून मिरवताना दिसते.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

साडीतील तिचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

समंथा मुख्यत्वे करून तमिळ आणि तेलगू चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

तिचे अनेक चित्रपट हिंदीत डब झाल्याने हिंदी पट्ट्यातील चाहतेही तिला मोठ्या प्रमाणात लाभले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

द फॅमिली मॅन 2 या वेबसीरीजमधून तिने हिंदीमध्येही कामास सुरवात केली आहे.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

आगामी काळात समंथाचा शकुंतला हा चित्रपट रीलीज होणार आहे.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak
Dainik Gomantak