समंथा 'या' पक्षात करणार प्रवेश?

Akshay Nirmale

राजकारणात प्रवेश...

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) राजकारणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Samantha | Instagram

बीआरएसमध्ये प्रवेश करणार?

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात समंथा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Samantha | Instagram

विविध उपक्रमांत सहभागी होणार

भारत राष्ट्र समितीच्या विविध अभियानांमध्ये अधिकृतरित्या सहभागी होण्याबाबत समंथा विचार करत आहे, असे समजते.

Samantha | Instagram

अधिकृत माहिती नाही

अद्याप याबाबत समंथाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. तसेच भारत राष्ट्र समितीकडूनही काहीही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Samantha | Instagram

दुर्मिळ आजार

समंथाला मायोसिटिस हा दुर्मिळ आजार असल्याचे समोर आल्यापासून तिने आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी तिने चित्रपटांपासूही ब्रेक घेतला होता.

Samantha | Instagram

हिंदी वेबसीरीज

समंथाने दक्षिणेतील अनेक चित्रपटात भूमिका केल्यानंतर फॅमिली मॅन २ मधून ती हिंदीत आली.

Samantha | Instagram

घटस्फोट

अभिनेता पती नागा चैतन्य याच्यापासून घटस्फोट घेतला, त्यामुळे ती चर्चेत आली होती. सध्या तीचा विजय देवरकोंडासमवेत कुशी हा चित्रपट रीलीज झाला आहे.

Samantha | Instagram
Katrina Kaif | Dainik Gomantak