Shefali Jariwala चा गोव्याच्या बीचवरील बिकिनी लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री शेफाली जरीवाला ही सध्या गोव्यात पतीसोबत व्हेकेशन एंजॉय करत आहे.

Shefali Jariwala | Instagram

या व्हेकेशनचे ब्लॅक मोनोकिनीतील फोटो शेफालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shefali Jariwala | Instagram

शेफालीचा हा हॉट अँड बोल्ड लूक व्हायरल झाला आहे.

Shefali Jariwala | Instagram

शेफालीचा पती पराग त्यागी हा देखील अभिनेता आहे.

Shefali Jariwala | Instagram

सध्या शेफालीचे वय 40 आहे, पण तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाज येत नाही.

Shefali Jariwala | Instagram

शेफाली टीव्ही इंडस्ट्रीतील एक फिट आणि हॉट अँड बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shefali Jariwala | Instagram

काँटा लगा... या रिमिक्स गाण्यामुळे शेफाली जरीवाला प्रकाशझोतात आली होती.

Shefali Jariwala | Instagram
Dainik Gomantak