गुलाबी अदांनी वेड लावणारी शिल्पा पाहिली का?

Rahul sadolikar

शिल्पाची झिरो फिगर

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या झिरो फिगरसाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

गुलाबी साडीत शिल्पाचा कहर

शिल्पा शेट्टीने गुलाबी रंगाच्या साडीतले फोटो शेअर करुन चाहत्यांची झोप उडवली आहे.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

शिल्पा शेट्टीची गुलाबी साडी

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये शिल्पाचं सौंदर्य कमालीचं खुललं आहे.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

नीलपरी शिल्पा

काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या निळ्या रंगातल्या ड्रेसमधल्या फोटोंनी चाहते चांगलेच वेडावले होते.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

निळ्या ड्रेससोबत सोन्याचा मांगटीका

या फोटोंमध्ये शिल्पाने निळ्या ड्रेससोबत सोन्याचा मांगटीका घातलेला दिसतोय.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

काळ्या रंगाचा ड्रेस अन् शिल्पा

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललेल्या चंद्राचं रुप घेऊन शिल्पाने जणू चाहत्यांच्या पापण्याही न लवू देण्याची शपथ घेतलीय..

Shilpa Shetty | Dainik Gomantak

प्रिंटींग साड्यांमध्ये शिल्पा

या फोटोत शिल्पाने प्रिंटींगची साडी नेसलेली दिसते. साडीची ही डिझाईन शिल्पाच्या सौंदर्याने आणखी खुलली आहे.

Shilpa Shetty | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak