Smita Patil : 36 वर्षानंतर ही रसिकांच्या मनावर राज्य करणारी स्मिता

Sumit Tambekar

अभिनयाची अनभिषक्त सम्राज्ञी, कोट्यवधी मनांवर अधिराज्य करणारी स्मिता पाटील

Smita Patil | Dainik GomantaK

स्मिताचा जन्म पुण्याचा,वडील शिवाजीराव हे राजकारणी तर आई विद्याताई समाजसुधारिका

Smita Patil | Dainik GomantaK

वयाच्या 18 व्या वर्षी स्मिताला दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदकाची नोकरी मिळाली

Smita Patil | Dainik GomantaK

स्मिताच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे तिने बहुतांश समांतर चित्रपटात काम केलं

Smita Patil | Dainik GomantaK

'उंबरठा' या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिताच्या आईचीच

Smita Patil | Dainik GomantaK

'उंबरठा' या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिताच्या आईचीच

Smita Patil | Dainik GomantaK

'शक्ती' आणि 'नमक हलाल' अशा चित्रपटातही स्मिताने काम केलं

Smita Patil | Dainik GomantaK
Dainik GomantaK