सोनारिका भदोरिया तिच्या मोहक अदांमुळे पुन्हा चर्चेत

Sumit Tambekar

अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिंदी टेलिव्हिजन शो आणि तेलेगु चित्रपटांमध्ये दिसण्यासाठी ओळखली जाते

हिंदी टेलिव्हिजन शो आणि तेलेगु चित्रपटांमध्ये ही | Dainik Gomantak

देवों के देव... महादेव ही तिने स्वत: ला केलं सिद्ध

देवों के देव... महादेव ही | Dainik Gomantak

दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली मधील देवी आदि शक्तीच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते

अनारकली मधील देवी आदि शक्ती | Dainik Gomantak

सोनारिका जादूगाडू, स्पीदुन्नोडू यांसारख्या तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे

तेलगू चित्रपटांमध्ये ही ती दिसली | Dainik Gomantak

तिने सनसेन या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले

सनसेन या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत | Dainik Gomantak

सोनारिकाला तिचे लक्ष ओटीटी प्रकल्पांकडे वळवायचे आहे

तीला ओटीटी प्रकल्पांकडे वळवायचे आहे | Dainik Gomantak

सोनारिका म्हणते मी इंडस्ट्रीत माझी दुसरी इनिंग सुरू करते आहे

इंडस्ट्रीत माझी दुसरी इनिंग | Dainik Gomantak

सोनारिका म्हणते मी माझ्या चित्रपटाच्या रिलीज आणि त्यानंतर वेब शोची वाट पाहत आहे

ती वेब शोची वाट पाहत आहे | Dainik Gomantak
Dainik Gomantak