नव्या लूकमुळे Urvashi Rautela पुन्हा लाईमलाईटमध्ये

Akshay Nirmale

अभिनेत्री उर्वशी रौतेला हीने तिचे व्हाईट ड्रेसमधील दोन लूक इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. उर्वशीला इन्स्टाग्रामवर 61.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Urvashi Rautela | Instagram

यातील एका छोट्या ड्रेसमध्ये उर्वशी स्विमिंग पुलजवळ उभी राहून विविध पोज देताना दिसते.

Urvashi Rautela | Instagram

याशिवाय आणखी एका व्हाईट ड्रेसमधील फोटोही तिने शेअर केले आहेत.

Urvashi Rautela | Instagram

एका ड्रेससाठी उर्वशी कोट्यवधी रूपये खर्च करते.

Urvashi Rautela | Instagram

काही महिन्यांपुर्वी उर्वशी आणि क्रिकेटर ऋषभ पंत हिची सोशल मीडियातील शाब्दिक बाचाबाची चर्चेची ठरली होती.

Urvashi Rautela | Instagram

उर्वशीने बऱ्याचदा तिच्या पोस्टमध्ये आरपी असा उल्लेख केला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू केल्या होत्या.

Urvashi Rautela | Instagram

अलीकडच्या काळात ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीने तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थनाही केली होती.

Urvashi Rautela | Instagram
Dainik Gomantak