‘या’ अभिनेत्रींनी केलीय प्लास्टिक सर्जरी?

Akash Umesh Khandke

शिल्पा शेट्टीनेही आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करवून घेतल्या आहेत, अशी चर्चा आहे.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

पीके चित्रपटादरम्यान अनुष्का शर्माने तिच्या ओठांची शस्त्रक्रिया केली होती, असे म्हणतात.

Anushka Sharma | Dainik Gomantak

प्रियांका चोप्राने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली आहे, असे बोलले जाते.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

श्रृती हासनने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी चर्चा आहे.

Shruti Hasan | Dainik Gomantak

वाणी कपूरनेही चेहऱ्यावर सर्जरी केली आहे, असे म्हणतात.

Vaani Kapoor | Dainik Gomantak

अभिनेत्री राखी सावंतनेही अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत, असे म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rakhi Sawant | Dainik Gomantak