अभिषेकच्या आधीच ऐश्वर्याचे झाले होते एक लग्न; हे होते लग्नामागचे कारण

Kavya Powar

बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या राय ही एक जबरदस्त अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. ऐश्वर्या राय हिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे.

Aishwarya Rai First Marriage | Dainik Gomantak

अभिषेकसोबत लग्न करण्याच्या आधी देखील ऐश्वर्या रायने एक लग्न केले होते.

Aishwarya Rai First Marriage | Dainik Gomantak

असे म्हटले जाते की ऐश्वर्याचे याआधी एका झाडाशी लग्न करण्यात आले होते.

Aishwarya Rai First Marriage | Dainik Gomantak

याचे कारण म्हणजे ऐश्वर्याला मंगळ आहे असे बोलले जाते.

Aishwarya Rai First Marriage | Dainik Gomantak

त्यामुळे तिचे आधी एक झाडाशी लग्न लावण्यात आले होते.

Aishwarya Rai First Marriage | Dainik Gomantak

आणि मग तिचे लग्न अभिषेक सोबत झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aishwarya Rai First Marriage | Dainik Gomantak