अजयच्या ऑन स्क्रीन पत्नीची कातीलाना अदाऐ

Rajat Sawant

दोन चित्रपटांमध्ये अभिनय

श्रिया सरनने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2'मध्ये अभिनय केला आहे

चित्रपटांमध्ये पत्नीची भूमिका

दोन्ही भागांमध्ये श्रियाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली.

40 वर्षांची अभिनेत्री

खऱ्या आयुष्यात ही 40 वर्षांची अभिनेत्री सौंदर्याने व ग्लॅमरस स्टाईलने सगळ्यांचे मन जिंकते.

श्रियाचे फोटोसेशन

श्रियाने कधी लाल सोफ्यावर बसलेले तर कधी आडवे पडलेले फोटो क्लिक केले आहेत

डीप नेक आउटफिट

श्रिया सरनने फोटोशूटसाठी अतिशय डीप नेक आणि शॉर्ट आउटफिट घातला होता.

फोटोंमध्ये वेगवेगळ्या अदा

श्रिया सरनच्या फोटोंवर चाहतेही कमेंट करत आहेत.

दाक्षिणात्य ते बॉलिवूड पर्यंत

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्री श्रिया सरनने आपले स्थान निर्माण केले आहे