अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणारे आमदार

Ashutosh Masgaunde

छगन भुजबळ

छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते होते. ते नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून आमदार आहेत.

Chhagan Bhujbal | Dainik Gomantak

हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते.

Hasan Mushriff | Dainik Gomantak

धनंजय मुंढे

धनंजय मुंढे हे बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते.

Dhananjay Mundhe | Dainik Gomantak

दिलीप वळसे-पाटील

वळसे-पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जायचे, मात्र त्यांनीही अजित पवार यांना साथ द्यायचा निर्णय घेतला.

Dilip Walase Patil | Dainik Gomantak

धरमरावबाबा भगवंतराव आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत, ते गडचिरोली शहरातील अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत.

Dharmarao Baba Atram | Dainik Gomantak

आदिती तटकरे

आदिती तटकरे या शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. त्या रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.

Aditi Tatkare | Dainik Gomantak

अनिल भाईदास पाटील

अनिल भाईदास पाटील हे 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते अमळनेरचे प्रतिनिधित्व करत असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील ते एकमेव निवडून आलेले आमदार आहेत.

Anil Patil | Dainik Gomantak

संजय बनसोडे

संजय बनसोडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदार संघातून निवडून आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sanjay Bansode | Dainik Gomantak