Akashlina Chandra च्या बोल्डनेसने सनी लियोनी, ऊर्फीला टाकले मागे..

दैनिक गोमन्तक

आकाशलीना चंद्राने आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी चाहत्यांना वेडे केले आहे.

Akashlina Chandra photo | Dainik Gomantak

आकाशलीना चंद्रा एक मेकअप आर्टीस्ट, कन्टेट राईटर आहे. ती मॅाडेलिंग पण करते.

Akashlina Chandra photo | Dainik Gomantak

' स्प्लिट्सविला' या पॉप्युलर शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून एन्ट्री केली आहे.

Akashlina in Pink Dress | Dainik Gomantak

आकाशलीनाच्या बोल्ड अवतारासमोर सनी लियोनी फिकी पडतेय.

Akashlina in Bold Dress | Dainik Gomantak

आकाशलीना चंद्राची सोशल मीडियावर जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे.

Akashlina in Saree | Dainik Gomantak

आकाशलीनाने तिचे हॉट, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Akashlina in Green Dress | Dainik Gomantak

आकाशलीनाच्या हॉट अदांसमोर ऊर्फी जावेद पण मागे पडेल.

Akashlina in orange dress | Dainik Gomantak
Dainik Gomantak