Puja Bonkile
मद्यपान केल्याने मानसातील नैराश्य वाढते.
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की एक पेग दारु आरोग्यासाठी चांगले नाही.
मद्यपान केल्याने कर्करोग होउ शकतो.
मद्यपान केल्याने ह्रदयाचे विकार वाढू शकतात.
मद्यपान केल्याने आरोग्याला कोणताही फायदा होत नाही.
मद्यपान केल्याने वजन वाढते.
मधुमेहचा धोका अधिक वाढतो.
कोलेस्टॉल वाढण्याची शक्यता अधिक असते.
निरोगी आरोग्य ठेवायचे असेल तर मद्यपान करणे टाळावे.