आलियाचे हे 5 एक्स-बॉयफ्रेंड तुम्हाला माहीत आहेत का? नावं ऐकून बसेल धक्का

Kavya Powar

या यादीत पहिले नाव रमेश दुबे नावाच्या व्यक्तीचे आहे.आलिया भट्ट आणि रमेश दुबे यांनी कॉलेजमध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

Alia Bhatt Ex-Boyfriends | Dainik Gomantak

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आलिया भट्ट आणि अली दादरकर यांचे नाते होते आणि ते बरेच दिवस एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

Alia Bhatt Ex-Boyfriends | Dainik Gomantak

आलिया भट्टचे नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबतही जोडले गेले आहे.

Alia Bhatt Ex-Boyfriends | Dainik Gomantak

आलिया भट्टने वरुण धवनलाही डेट केले आहे, असे म्हटले जाते.

Alia Bhatt Ex-Boyfriends | Dainik Gomantak

उद्योगपती सुनील मित्तल यांचा मुलगा केविन मित्तलसोबतही आलिया भट्टचे नाव जोडले गेले आहे.

Alia Bhatt Ex-Boyfriends | Dainik Gomantak

असे असले तरी आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Alia Bhatt and Rnbir Kapoor | Dainik Gomantak