Priyanka Deshmukh
तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया वाढलेल्या पोटासह खुप सुंदर दिसत आहे.
मोकळे केस आणि न्युड मेकअपमुळे परफेक्ट लुक मिळाला आहे
गरोदरपणातही आलिया सतत काम करत असते
ब्राउन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती
14 एप्रिल 2022 रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले.
आलिया आणि रणबीरच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत
आलिया भट्टने सहज-कंफर्टेबल कपडे घालून तिचा बेबी बंप कवर केला आहे
आज पहिल्यांदाच, अभिनेत्रीने मिडियापुढे बेबी बंप पोज दिली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.