Alia Ranbir: चाहत्यांना लवकरच देणार सुखद धक्का

दैनिक गोमन्तक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर जोडप्याने एप्रिल 2022 मध्ये लग्न केले (Alia Bhatt is expecting her first child with her husband Ranbir Kapoor )

एप्रिल 2022 मध्ये लग्न केले | Dainik Gomantak

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर जोडपे देणार लवकरच गुड न्यूज

जोडपे देणार लवकरच गुड न्यूज | Dainik Gomantak

जूनच्या अखेरीस आलियाने सोशल मीडियावर तिच्या गर्भधारणेची बातमी जाहीर केली

सोशल मीडियावर दिली माहिती | Dainik Gomantak

तेव्हापासून आलिया स्वतःला कामात व्यस्त ठेवते

आलिया स्वतःला कामात व्यस्त ठेवते | Dainik Gomantak

आलियाने नुकतेच बेबी शॉवर केले

बेबी शॉवर | Dainik Gomantak

बेबी शॉवरला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते

बेबी शॉवरला फक्त कुटुंबातील सदस्य | Dainik Gomantak

आलिया शेवटचा चित्रपट निर्माता अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये दिसली होती

शेवटचा चित्रपट ब्रह्मास्त्र | Dainik Gomantak
Dainik Gomantak