Benefits Of Onion: चव वाढवण्यासोबतच औषधीगुणांनीयुक्त असलेला 'हा' पदार्थ नेहमी सोबत ठेवाच

Ganeshprasad Gogate

कोणत्याही कारणाने मूर्च्छा आली असता नाकाजवळ कांदा फोडून धरल्याने कांद्याच्या दर्पाने मूर्च्छा कमी होते.

Benefits Of Onion | Dainik Gomantak

शरीरातील रसरक्तादि सर्व धातू वाढून शक्ती येण्यासाठी कांदा काही दिवस मधात भरून ठेवून खाण्यास देतात.

Benefits Of Onion | Dainik Gomantak

झोप लागण्यासाठी कांद्याची दह्यातील कोशिंबीर खात जावी, कमी झालेली झोप चांगली लागू लागते.

Benefits Of Onion | Dainik Gomantak

20 ग्रॅम कांद्याचा रस, तितकाच आल्याचा रस एकत्र करून वरचेवर घेत गेल्याने थोडेच वेळात कसलेही अजीर्ण कमी होते.

Benefits Of Onion | Dainik Gomantak

रोज सकाळी एक लहान कांदा (10 ग्रॅम) भाजून खाल्ल्यास भूक चांगली लागते व अंगात कसल्याही कारणाने झालेली कडकी कमी होऊन शक्ती वाढते.

Benefits Of Onion | Dainik Gomantak

रोज रात्री पांढरा कांदा अंदाजे 20 ग्रॅम चांगला बारीक किसून ठेवावा. सकाळी त्यात कांदा भिजेल इतके चांगले गोड दही मिळवून खावा. याने शाैचाला साफ होते व मूळव्याधीचा जोर कमी होतो.

Benefits Of Onion | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak